#quotestagram Instagram Photos & Videos

quotestagram - 6870634 posts

Latest Instagram Posts

  • amolkambleofficial - अमोलविजयविशाखाकांबळे @amolkambleofficial 9 minutes ago
  • #शब्दांचेअवजार #संविधान #सरकार #collab #bestmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes mi marathi Marathi kdk Status143 YourQuote Didi 
विशेष टीप:-या कवितेत कवीने समाजात होत असलेला अन्याय आणि त्या अन्याया विरुद्ध कसा आवाज उठवता येईल याच वर्णन केलं आहे.यात कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता कवीने घेतली आहे.सत्य परिस्थितीवर केलेली टीका कवी कवितेतून मांडत आहे. माझ्या लेखीनेने टोकले 
या खोट्या सरकारच्या खोट्या आश्वासनाने ,
आजकालची जनता मात्र कुठे तरी भरकटली,
बदलत्या विश्वासोबत मनातील विचारांना दाबताना,
आपल्यातील माणूसकी आज इथेच गाडली गेली, भ्रष्टाचार करणारे मात्र बेधडक भ्रष्टाचार करत आहे,
याच भ्रष्टाचारी सरकारचे नेते गोरगरिबांवर अन्याय करत आहे, इथे गुन्हा करणारे आणि तोच गुन्हा तक्रारीच्या फाईल वरून हटवणारे,
मोकाट कुत्र्यासारखे बिनधास्त फिरत आहेत,
मृत्यूशी झुंजत असलेला सामान्य वर्ग मात्र आज,
न्यायासाठी सरकारचे पाय पकडत आहे, अरे याच्या जाचापायी आपल्याआपल्या मध्ये  वाद निर्माण होतील,
उठा त्याच्यावर  आवाज उठवल्यावरच हे खोटारडं सरकार  पुन्हा जाग होईल,
आता हि लढाई माझी  तुमची नसून पूर्ण भारतीयांची आहे,
अरे संविधान बदलणार्यांनो  आता आम्ही संघटित झालोय म्हणजेच हि ताकद संविधानाचीच आहे. कवी:-अमोलविजयविशाखाकांबळे 
संपर्क:-८१०४४८०८८५ 
Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub #शब्दांचेअवजार #संविधान #सरकार #collab #bestmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes mi marathi Marathi kdk Status143 YourQuote Didi विशेष टीप:-या कवितेत कवीने समाजात होत असलेला अन्याय आणि त्या अन्याया विरुद्ध कसा आवाज उठवता येईल याच वर्णन केलं आहे.यात कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता कवीने घेतली आहे.सत्य परिस्थितीवर केलेली टीका कवी कवितेतून मांडत आहे. माझ्या लेखीनेने टोकले या खोट्या सरकारच्या खोट्या आश्वासनाने , आजकालची जनता मात्र कुठे तरी भरकटली, बदलत्या विश्वासोबत मनातील विचारांना दाबताना, आपल्यातील माणूसकी आज इथेच गाडली गेली, भ्रष्टाचार करणारे मात्र बेधडक भ्रष्टाचार करत आहे, याच भ्रष्टाचारी सरकारचे नेते गोरगरिबांवर अन्याय करत आहे, इथे गुन्हा करणारे आणि तोच गुन्हा तक्रारीच्या फाईल वरून हटवणारे, मोकाट कुत्र्यासारखे बिनधास्त फिरत आहेत, मृत्यूशी झुंजत असलेला सामान्य वर्ग मात्र आज, न्यायासाठी सरकारचे पाय पकडत आहे, अरे याच्या जाचापायी आपल्याआपल्या मध्ये वाद निर्माण होतील, उठा त्याच्यावर आवाज उठवल्यावरच हे खोटारडं सरकार पुन्हा जाग होईल, आता हि लढाई माझी तुमची नसून पूर्ण भारतीयांची आहे, अरे संविधान बदलणार्यांनो आता आम्ही संघटित झालोय म्हणजेच हि ताकद संविधानाचीच आहे. कवी:-अमोलविजयविशाखाकांबळे संपर्क:-८१०४४८०८८५ Read my thoughts on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub
  • #शब्दांचेअवजार #संविधान #सरकार #collab #bestmarathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes mi marathi Marathi kdk Status143 YourQuote Didi विशेष टीप:-या कवितेत कवीने समाजात होत असलेला अन्याय आणि त्या अन्याया विरुद्ध कसा आवाज उठवता येईल याच वर्णन केलं आहे.यात कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता कवीने घेतली आहे.सत्य परिस्थितीवर केलेली टीका कवी कवितेतून मांडत आहे. माझ्या लेखीनेने टोकले या खोट्या सरकारच्या खोट्या आश्वासनाने , आजकालची जनता मात्र कुठे तरी भरकटली, बदलत्या विश्वासोबत मनातील विचारांना दाबताना, आपल्यातील माणूसकी आज इथेच गाडली गेली, भ्रष्टाचार करणारे मात्र बेधडक भ्रष्टाचार करत आहे, याच भ्रष्टाचारी सरकारचे नेते गोरगरिबांवर अन्याय करत आहे, इथे गुन्हा करणारे आणि तोच गुन्हा तक्रारीच्या फाईल वरून हटवणारे, मोकाट कुत्र्यासारखे बिनधास्त फिरत आहेत, मृत्यूशी झुंजत असलेला सामान्य वर्ग मात्र आज, न्यायासाठी सरकारचे पाय पकडत आहे, अरे याच्या जाचापायी आपल्याआपल्या मध्ये वाद निर्माण होतील, उठा त्याच्यावर आवाज उठवल्यावरच हे खोटारडं सरकार पुन्हा जाग होईल, आता हि लढाई माझी तुमची नसून पूर्ण भारतीयांची आहे, अरे संविधान बदलणार्यांनो आता आम्ही संघटित झालोय म्हणजेच हि ताकद संविधानाचीच आहे. कवी:-अमोलविजयविशाखाकांबळे संपर्क:-८१०४४८०८८५ Read my thoughts on @yourquoteapp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub
  • 0 0